https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

Wednesday, 24 May 2017

4) Fruits information in marathi / english (kiwi)

  4) Kiwi   किवी
किवी फळाची लागवड सुरुवातीला चीनमध्ये डोंगराळ प्रदेशात होत होती.त्यानंतर न्यूझीलंड या देशांमध्ये लागवड होत होती आणि आता संपूर्ण जगात या फळाची लागवड केली जाते.

या फळात आढळणारे जीवनसत्त्वे व खनिजे:-/
  
Vit C, vit E, kerotinodes, folic acid, cerotinin, minerals

या फळाच्या सेवनाने होणारे फायदे:-
१)किवी फळात व्हिटॅमिन इ,Anti oxidant असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, शारीरिक थकवा दूर होतो.
२)या फळात serotinin असल्याने मनावरचा ताण कमी होऊन चांगली निद्रा प्राप्त होते.
३)या फळात फॉलिक ऍसिड असल्याने हे फळ गरोदर महिलांसाठी चांगले असते.
४)किवीच्या नियमित सेवनाने रक्तातील triglycerides कमी होण्यास मदत होते.
५) शरिरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
६)मधुमेह रुग्णासाठी उत्तम.
७)या फळाच्या सेवनाने त्वचा तजेलदार बनते.

Kiwi plant was initially grown in the highlands in China, and subsequently cultivated in New Zealand and now it is cultivated in the whole world.


Vitamins and minerals found in this fruit: - /



Vit C, vit E, kerotinodes, folic acid, cerotinin, minerals


Benefits of consuming this fruit: -

1) Vitamin E, anti-oxidant in the Kiwi fruit increases immunity, removes body fatigue.

2) Since the fruit is serotinin, the stress of mind gets better sleep.

3) Since this fruit is folic acid, this fruit is good for pregnant women.

4) Regular consumption of Kiwi helps reduce the risk of triglycerides in the blood.

5) Reduces fat in the body.

6) Best for diabetic patients.

7) The consumption of this fruit makes the skin lighter.

1 comment:

  1. किवी (Kiwi) एक अत्यंत पौष्टिक और स्वादिष्ट फल है, जिसकी जड़ें न्यूजीलैंड में पाई जाती हैं। इसकी हरा और छिलकेदार त्वचा और छोटे बीज वाले फल को आमतौर पर खाने के रूप में उपयोग किया जाता है। यह फल न केवल स्वादिष्ट होता है, बल्कि इसमें कई पोषणतत्व और औषधीय गुण पाए जाते हैं। निम्नलिखित हैं कुछ किवी के फायदे और महत्वपूर्ण जानकारी:

    Kiwi Fruit Guide

    ReplyDelete

leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...