वज्रासन
या आसनामुळे होणारे फायदे:
१) पाठीच्या कण्याचे दोष नाहीसे होतात
२)गुडघ्याचे व घोट्याचे सांधे ताणले जाऊन स्नायूबांध लवचिक बनतात.
३)ओटीपोटीतील रक्ताभिसरण सुधारते.
४)जननेंद्रियांचे आरोग्य राखले जाते.
Benefits of this asan,:
1) Back problems of the back keys are removed
2) Muscles and knee joints become flexible by stretching the knee joint.
3) Improves circulation of the cortical circulation.
4) Genital health is maintained.
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.