6) Orange. संत्री
Vit C,iron, potassium, fructose,dextrose, minerals
या फळाच्या सेवनाने होणारे फायदे:-
१)गॅस व अपचन दूर होते.
२)बेरिबेरी रोग दूर होतो.
३)गरोदर महिंलासाठी हे फळ अमृतासमान आहे.याच्या सेवनाने प्रसूती वेदना कमी होतात.मूल निरोगी जन्मास येते.
४) संत्र्याच्या सालाचे चूर्ण गुलाबजल किंवा कच्या दुधात मिसळून चेहऱ्यास लेप लावल्यास चेहरा स्वच्छ व तजेलदार बनतो.
५)स्कर्वी रोगावर रामबाण उपाय.
६)या फळाचा रस लहान मुलांसाठी उपयोगी.
७)थकवा व ताण कमी होतो.
८)सौन्दर्यात वाढ होते,शरीर निरोगी राहते
९)हृदयरोगासाठी हे फळ जास्त फायद्याचे.
१०) या फळाच्या नियमित सेवनाने मूळव्याध कमी होते.
Vitamins and minerals found in this fruit: -
Vit C, iron, potassium, fructose, dextrose, minerals
Benefits of consuming this fruit: -
1) Loss of gas and indigestion.
2) Beriberi disease is removed.
3) For pregnant women, this fruit is very normal. It reduces the pain of delivery in pregnancy. The root causes a healthy birth.
4) If the paste of orange juice mixed in Gulabajal or milk mixed with the face then the face becomes clean and tidy.
5) Scurvy palliative remedy.
6) This fruit juice is useful for small children.
7) Reduces fatigue and stress.
8) Beauty increases, body remains healthy
9) This fruit is more beneficial for heart disease.
10) Regular consumption of this fruit reduces piles.
या फळात आढळणारे जीवनसत्त्वे व खनिजे:--

No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.