12) Asan_Matsyasan मत्स्यासन
१)पोटाचे,पाठीचे स्नायू ताणले गेल्याने पोटाचे व पाठीचे स्नायू बळकट व लवचिक बनतात.
२)पायाचे घोटे लवचिक व बळकट बनतात.
३)डोक्याच्या व टाळूच्या विशिष्ट अवस्थेमूळे मेंदूचा रक्तपुरवठा अधिक चांगल्या प्रमाणात होतो.
४)पोटातील स्नायूंची कार्यक्षमता वाढते
Benefits of this asan
1) The abdomen, the back muscles are stretched, the stomach and back muscles become strong and flexible.
2) The feet of the feet become flexible and strong.
3) The brain's blood supply becomes more efficient due to specific conditions of head and palate.
4) The muscle efficiency of the stomach increases.
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.