3) watermelon. कलिंगड
या फळात आढळणारे जीवनसत्त्वे व खनिजे:
Vit A, vit C, vit B6
कलिंगडच्या सेवनाने होणारे फायदे:-
१)उन्हाळ्यात कलिंगड खाणे शरीरासाठी खूप चांगले,की ज्यामध्ये ९२% पाणी,६% साखर असते.
२) नवीन संशोधनानुसार,कलिंगडात असलेल्या अँटी ऑक्सिडन्टमुळे पोटाचा कॅन्सर, हृदय रोग व मधुमेह यापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.
३)कलिंगडात असलेल्या लाइकोपीनमुळे त्वचा तजेलदार बनते.
४)अपचन,गॅस कमी करण्यासाठी,भूक वाढण्यासाठी, रक्त वाढण्यासाठी कलिंगड खाणे चांगले.
५) कलिंगड खाल्यानंतर एक तासानंतर पाणी प्यावे,नाहीतर फायद्याएवजी तोटा सहन करावा लागेल.
६)कलिंगड कापून लगेच खावे.उशिरा कापलेला कलीगड हानिकारक असतो.
७) कलिंगडाच्या बिया देखील शरीरासाठी चांगल्या असतात.
Vitamins and minerals found in this fruit:
Vit A, vit C, vit B6
Advantages of consumption of the watermelon:-
1) It is very good for the body to eat clitoris in the summer, which contains 92% water, 6% sugar.
2) According to the new research, Anti-oxidant in watermelon helps in getting rid of stomach's cancer, heart disease and diabetes.
3) Lycopene in watermelon makes the skin more intense.
4) Watermelon are better for for increase blood in body, increase appetite, remove gas
5) Drink water after one hour after eating watermelon,otherwise you will have to bear the loss due to profit.
6) Cut off watermelon and eat it immediately. The sliced chopped leaves are harmless.
7) watermelon seeds are also good for the body.

No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.