13) Asan Balasan. बालासन
Benefits of this asan
1) Improve efficiency by improving blood flow to the back muscles of the back.
2) Losing the body in the stomach causes the digestive tract to improve the intestinal tract.
4) This seat is more useful for women's various stress disorders.
5) The efficiency of the genitalia increases.
या आसनामुळे होणारे फायदे:
१) पाठीच्या कण्याच्या स्नायूंना ताण पडून रक्तप्रवाह सुधारून कार्यक्षमता वाढते.
२)शरीर पुढे वाकल्याने पोटातील अवयवाचे शिथिलीकरण होते,त्यामुळे पचन क्रिया ,आंत्रलहर सुधारण्यास मदत होते.
४)महिलांच्या पाळीच्या विविध त्रासा करिता हे आसन अधिक उपयोगाचे आहे.
५) जनेंद्रियांची कार्यक्षमता वाढते.
Benefits of this asan
1) Improve efficiency by improving blood flow to the back muscles of the back.
2) Losing the body in the stomach causes the digestive tract to improve the intestinal tract.
4) This seat is more useful for women's various stress disorders.
5) The efficiency of the genitalia increases.
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.