https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

Tuesday, 30 May 2017

Fruit information in marathi / English. ( Coconut)

9) coconut    नारळ
 आढळणारे जीवनसत्वे:-
Vitamin C , Vitamin B complex ,antioxidants,amino acids ,enzymes , iron, calcium,potassium , magnesium, manganese , zinc .
नारळ पाण्याचे उपयोग :

१)रोगप्रतिकार शक्ती वाढवते 
२) हे एक मधुर , रसाळ व कमी कॅलरीचे नैसर्गिक पेय आहे .
३)यामध्ये cytokinis हार्मोन्स असल्याने कॅन्सरला अटकाव करते , अकाली वार्धक्य येण्याचे थांबवते.
४)रक्तदाब नियंत्रित ठेवते.
५)नारळ पाणी  मधुमेह रुग्नासाठी उत्तम .
६)नारळ पाणी पिण्याने शरीरातील metabolism rate वाढवते ,ज्यामुळे शरीरातील साखर burn होते ,अतिरिक्त चरबी कमी होते आणि वजन control मध्ये राहते.
७) नियमित  सेवनाने शरीरातील रक्त शुद्ध राहते .
८)मुलतानी मातीसोबत नारळ पाणी चेहऱ्यास लावल्यास चेहरा स्वच्छ व तजेलदार बनते आणि skin tone चांगला  राहतो.
९) बाजारातले पेय पिण्यापेक्षा नारळ पाणी कितीतरी पटीने शरीरासाठी चांगले .नियमित नारळ पाणी आणि स्वस्थ राहा.
Coconut water usage:


1) The immune system increases

2) It is a delicious, juicy and low-calorie natural beverage.

3) In this, cytokinis hormones prevent cancer, stopping premature aging.

4) Keeps blood pressure in control.

5) Coconut water is best for diabetic patients.

6) Drinking coconut increases the body's metabolism rate, which causes the body to burn the sugar, reduces the amount of fat and remains in weight control.

7) Regular consumption of blood remains in the body.

8) If coconut water is treated with Mulani soil then the face becomes clean and tidy and the skin tone is good.

9) Coconut water is far better for the body than drinking the beverage in the market. Keep regular coconut water and stay healthy.

No comments:

Post a Comment

leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...