https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

Wednesday, 24 May 2017

Fruits information in marathi / english (custard apple)


२) सीताफळ  custard apple




या फळात आढळणारे खनिजे आणि जीवनसत्वे:-

फॉस्फरस, potassium,vitB,vitC,iron,protien, calcium, riboflavin,low-fat

या फळाच्या सेवनाने होणारे फायदे:-

१)सीताफळाच्या सेवनाने blood pressure कंट्रोल होते.
२)सीताफळात असलेल्या नियासीन व फायबर मुळे कोलेस्टेरॉलचा स्तर कमी होण्यास मदत होते.
३) सीताफळात असलेल्या आयर्नमुळे ऍनिमिया बरा होण्यास मदत होते .
४)एक संतुलित आहार म्हणून सीताफळाचे सेवन केले जाते.ज्यामध्ये प्रोटीन,फायबर,खनिजे,ऊर्जा व कमी चरबी यांचा समावेश आहे.
५)सीताफळाच्या सेवनाने डोके शांत होते.
६)दातदुखी थांबते,दाताचे विकार दूर होण्यास मदत होते.
७)या फळाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
८)वजन वाढण्यास मदत होते.
९)सिताफलात असलेल्या पोटॅशियम,सोडिअम मुळे हृदयाचे आरोग्य व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

                १ सीताफळ - २३७ कॅलरी

Minerals and vitamins found in this fruit: -


Phosphorus, potassium, vitb, vitc, iron, protien, calcium, riboflavin, low-fat


Benefits of consuming this fruit: -


1) Custard apple consumes blood pressure control.

2) Niacin and fiber in the citium helps reduce the level of cholesterol.

3) Citiferous iran helps in cure anemia.

4) Custard apple is consumed as a balanced diet, which includes proteins, fiber, minerals, energy and low fat.

5) Custard appleconsumes the head cool.

6) If the toothache stops, it helps to get rid of the toothache.

7) The consumption of this fruit increases the immune system.

8) Helps to grow weight.

9) Sodium potassium, Sodium, helps improve heart health and mental health.



1 citrate - 237 calories

No comments:

Post a Comment

leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...