9) Cherry. चेरी
या फळात आढळणारे जीवनसत्त्वे व खनिजे :
बीटा कॅरोटीन ,प्रोटीन,विटामिन अ ,विटामिन क
या फळाच्या सेवनाने होणारे फायदे :-
१)शरीराची आग कमी करते ,अंगदुखी कमी करते.
२)या फळाचे सेवन केल्याने इंसोनमिया स्लीपलेसनेस (झोप न लागणे) दूर होऊन झोप चांगली लागते .
३)या फळात बीटा कॅरीतीन असल्यामुळे सूर्याच्या किरणापासून त्वचेची काळजी घेते .त्वचा मऊ व तजेलदार बनवते.
४) हृदय रोग्यासाठी हे फळ खाणे चांगले कारण या फळामध्ये anti oxident भरपूर प्रमाणात असतात .
५) हे फळ खाल्यास नेहमीपेक्षा १८/२० मिनीट झोप अधिक लागते.
६)झोपेच्या गोळीएवजी हे फळ खाणे चांगले .
Vitamins and minerals found in this fruit:
Beta carotene, protein, vitamin A, vitamin C
Benefits of consuming this fruit: -
1) Reduces the body's fire, reduces the angioplasty.
2) Consumption of this fruit will make sleeping good by removing insomnia sliplessness.
3) Since this fruit is beta carotene, it takes care of skin from the sun 's radiation .The skin makes the skin soft and tidy.
4) It is good to eat this fruit for heart disease because anti-oxidants are rich in this fruit.
5) Sleep more than 18/20 minutes to eat if you eat this fruit.
6) It is better to eat this fruit instead of sleeping pill.
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.