https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

Saturday, 27 May 2017

7) Fruits information in marathi / english (apple)

7) Apple   सफरचंद
                                           रोज एक सफरचंद खा,डॉक्टरपासून दूर रहा.                                                 

या फळात आढळणारे जीवनसत्त्वे व खनिजे:-
Vit A , Vit B , Vit C , calcium ,fiber, proteins,minerals ,pectine

या फळाच्या सेवनाने होणारे फायदे:-
१)सफरचंद आरोग्यरक्षक फळ आहे.
२)सफरचंदामध्ये pectin नावाचे औषधी घटक असल्याने शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकले जाते.
३)सफरचंद सालीसकट खावे.आतील गरापेक्षा  ५ पट Vit A सालीत असते.
४)रक्तशुद्धीकारक, पित्तशामक ,कफनाशक व श्रमहारक आहे.
५)आजारपणात रुग्णाला सफरचंदाचा रस दिल्यास काही दिवसातच रोग प्रतिकारशक्ती वाढते.
६)क जीवनसत्वमुळे दाताचे आरोग्य  चांगले राहते,हिरड्या मजबूत होतात.
७)लहान मुलांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होण्यासाठी रोज एक फळ खाणे चांगले.
८)रोज एक फळ खाल्याने मेंदूचा अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.
९)बद्धकोष्ठता टाळण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी २ सफरचंदे खावीत.त्यामुळे अग्निमांश नष्ट होऊन भूक वाढते.
१०) सफरचंद वीर्यवर्धक फळ आहे.
११) पोट व मूत्रपिंड साफ करते.

Vitamins and minerals found in this fruit: -

Vit A, Vit B, Vit C, Calcium, Fiber, Protein, minerals,

Benefits of consuming this fruit: -

1) Apple health careers have fruit.

2) Since the toxic components of the body are released outside the body, because in apple apple is a medicinal agent called pectin.

3) Apple should eat it. It is 5 times more than that in Vit A.

4) It helps to pure blood

5) In case of illness, if the patient gives apple juice, the immunity increases in a few days.

6) Due to Vitamin D, the health of the donor remains good, the gums become strong and the gums become strong.

7) It is good to eat a fruit every day to improve the physical and mental growth of children.

8) Eating a fruit every day helps in reducing the brain's anemia.

9) To avoid constipation, eat empty apple 2 apples every morning. Due to this, fire extinguishes and increases appetite.

10) Apple is a seminal fruit.


11) Clears the stomach and kidneys.

No comments:

Post a Comment

leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...