Papaya. पपई
या फळात आढळणारे जीवनसत्त्वे व खनिजे :-Vitamin A, Vitamin B, Vitamin C,pepcine, calcium ,kerotine,phosphorous ,potassium , iron , carbohydrates..
या फळाचे फायदे :--
१) पपई हे औषधी फळ आहे.
२)दररोज खाल्याने भूक उत्तम लागते व अन्न पचते.
३)पपईचा चिक गजकर्ण , नायटा , खरुज या त्वचारोगावर लावल्यास फायदा होतो.
४)जंतावर पपईचा चिक व मध २-२ चमचे एकत्र घोटून त्यात दुप्पट गरम पाणी घालून थंड झाल्यावर मुलांना द्यावे.
५)पपई गर्भवती महिलांनी खाऊ नये .
६) लहान मुलासाठी हे फळ चांगले .
७)यात विटामिन अ असल्याने डोळ्यासाठी लाभदायक ,त्वचा स्वछ व तजेलदार बनते.
८) या फळात फायबर असल्याने पोट साफ होते
९) यात Calcium असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
Vitamins and minerals found in this fruit: -
Vitamin A, vitamin B, vitamin C, pepcine, calcium, kerotine, phosphorous, potassium, iron, carbohydrates.
Benefits of this fruit: -
1) Papaya is a medicinal fruit.
2) Eat appetite for food every day and digest food.
3) Pair of machets, gout, knight, scabies, etc. can be beneficial.
4) Mix two pans of papaya chickpea and honey and put it in double hot water and give it to the children.
5) Papaya pregnant women should not eat.
6) This fruit is good for a child.
7) Vitamin A is beneficial for the eyes, skin whitening and fatigue.
8) The stomach becomes clear due to the fiber in this fruit
9) Calcium helps in strengthening bones.
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.