आजचे आसन-बद्धपद्मासन
या आसनामुळे होणारे लाभ
१)पचन व उत्सर्जन संस्थांचे काम सुधारते.
२) घोटे व गुडघे यांचे सांधे लवचिक बनतात.
३) खांद्याचे स्नायू लवचिक व बळकट बनतात
४) पाठीच्या कण्याचे दोष नाहीसे होतात.
५)ताठ बसण्याची सवय लागते.
Benefits of this asan-
1) Improve the work of digestion and emissions organizations.
2) The joints and knees are flexible.
3) The muscles of the shoulder become flexible and strong
4) Back problems of zigzag are removed.
5) It is necessary to sit tight.
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.