बैठे कवायत प्रकार
शारीरिक शिक्षण या विषयांतर्गत घेतल्या जाणाऱ्या बैठे कवायत प्रकार १ ते प्रकार ५ याचे प्रात्यक्षिक व्हिडीओ द्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर व्हिडीओ हा , School Activity of students या उपक्रमांतर्गत सादर केलेला आहे . जि प केंद्रीय शाळा दहिवली नं १ ता .खेड (रत्नागिरी ) या प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांनी सादर केलेला आहे .
दर शनिवारी शारीरिक शिक्षण या विषयांतर्गत कवायत ,योगासने ,मानवी मनोरे यांचे प्रात्यक्षिक दाखवले जाते आणि घेतलेही जातात.
जर हा व्हिडीओ आपणास आवडला असेल तर share आणि subscribe करायलाया विसरू नका.
आणखी एक जर काही त्रुटी असतील किंवा काही सुधारणा करायच्या असतील तर त्याही सुचवा.
Please give me information
ReplyDelete