In this post, I am trying to explain Body cleansing process at home using DHOUTI in yoga. Here you can read more information about it in Marathi
योगशास्त्रामध्ये शरीरातील आंतरेंन्द्रियांची स्वच्छता व्हावी,अशुद्धी बाहेर पडावी यासाठी धोती या शुद्धीक्रियेचा वापर करतात.धोती या शब्दाचा अर्थ धुणे असा होतो.
धौतीचे अनेक प्रकार आहेत.त्यातील एक प्रकार म्हणजे वमन धोउती. या वमन धौतीस कुंजल क्रिया असेही म्हणतात .
वमन धौती करण्याची कृती :-
१) दोन लिटर कोमट पाणी घेऊन त्यात तीन-चार चमचे मीठ टाका
२)सात-आठ ग्लास पाणी पटापटा प्या.
३) उबके येताच खाली वाका
४)हाताची मधली तीन बोटे तोंडात आतपर्यंत घालून जिभेच्या आतील भागावर दाब द्या
५)लगेच उलटी येऊन पाणी बाहेर यायला लागेल.
६)पोटातील गेलेले सर्व पाणी बाहेर पडेपर्यंत तोंडात बोटे घालून उलटी करीत राहा.
वमन धौती मुळे होणारे फायदे:--
१)पचनसंस्थेचे अवयव कार्यक्षम बनतात.
२)या प्रयोगामुळे पोटातील अशुद्ध घटक ,पित्त ,आम्ल व वायू बाहेर पडतात
३)अपचन ,जुनाट सर्दी व दमा यासारख्या व्याधी वमन धोउतीमुले लक्षणीय फायदा होतो.
वमन धौती करताना घ्यावयाची काळजी:-
१) सकाळी पोट रिकामे असताना ही क्रिया करावी
२)बोटांची नखे नीट कापलेली असावीत
३)उच्च रक्तदाब, हृदयरोग ,आतड्यातील व्रण या व्याधी असणाऱ्या लोकांनी हा प्रयोग करू नये
पुनरावर्तन
साधारणतः आठवड्यातून एकदा ही क्रिया करावी
____________________________

No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.