In this post,Yogasanas for reduce belly fat named Yogmudrasan. This yoga is really helpful for reduce belly fat and loose weight.
Yogmudrasan योगमुद्रासन
योगाभ्यासात ही मुद्रा अतिशय महत्वाची आहे.त्यामुळे या आसनांचे नाव योगमुद्रासन असे ठेवण्यात आले आहे.
या आसनाचे पारंपारिक नाव मुद्रा असले तरी यास आसन मानले जाते.
या आसनांची कृती
१) सुरुवातीस पद्मासन घालून बसावे
२) दोन्ही हात पाठीमागे नेऊन एका हाताने दुसरया हाताचे मनगट पकडावे
३) शरीर सैल सोडून हळूहळू पुढे वाकत कपाळ जमिनीला टेकवावे
४)थोडा वेळ याच स्थितीत राहावे
५)डोके वर उचलावे
६) कपाळ जमिनीला लावताना श्वास सोडावा तर डोके उचलताना श्वास घ्यावा.
या आसनामुळे होणारे फायदे:-
१) या आसनामुळे कंबर आणि पोटावरील चरबी कमी होते.
२)ही योगमुद्रा कुंडलिनी जागृतीसाठी उपयुक्त आहे
३)या आसनामुळे मणक्यातील सर्व स्नायूंना ताण पडल्यामुळे ,यातून जाणारी सुषुम्ना नाडी स्वच्छ व हलकी होते.
४)पोट सुटलेले असल्यास, पोटातील अवयव खाली सरकले असल्यास ते त्यांच्या मूळ स्थानी आणण्यासाठी ही योगमुद्रा उपयुक्त आहे
या योगमुद्रेचा नियमित व दीर्घकाळ सराव केला पाहिजे

Thanks for this post, nice information. This post helps me to reduce belly fat and have a healthy body.
ReplyDelete