1) Banana. केळी
या फळात आढळणारे जीवनसत्त्वे व खनिजे:-
१) vit A, vit B, thimin,niacin,folic acid ,fiber,iron
केळी खाल्याने होणारे फायदे:
१) केळी शक्तिवर्धक फळ असल्याने लगेच उत्साह वाढतो.
२) केळी मध्ये फायबर असल्याने शरीराची पचनशक्ती वाढते.
३)केळीचा शेक घेतल्याने पोटात थंडावा निर्माण होतो.
४) तरुण वयात उद्भवणाऱ्या स्वप्नदोषावर केळी जेवणनंतर १/२ केळी खाल्यावर फायदा होतो.
५)केळीत iron असल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.
६)केळ्यात पोटॅशियम असल्याने ब्लड प्रेशर नियंत्रात राहण्यास मदत होते.
७) वजन वाढण्यास मदत होते.
८)लहान मुले व वृद्धांसाठी हे फळ उपयोगी आहे.
९) या फळाच्या सेवनाने ब्लड शुगर नियंत्रात राहतो.
Vitamins& minerals found in this fruit:
1) vit A, vit B, thimin, niacin, folic acid, fiber, iron
Benefits of eating banana:
1) Banana is a result of enhancing the strength of the fruit.
2) The body's digestibility increases due to banana in fiber.
3) Shaking of bananas causes stomachache in the stomach.
4) It helps to eat 1/2 banana after eating banana on a dream dreaming at a young age.
5) Hemoglobin increases in blood since it is in iron.
6) Potassium in the banana helps in keeping blood pressure in control.
7) Helps to grow weight.
8) This fruit is useful for the children and the elderly.
9) Blood sugar remains under control of this fruit.

No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.