https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

Tuesday, 18 July 2017

Cock pose

Cock pose which is type of yoga .



Kukkutasan कुक्कुटासन

कुक्कुट या संस्कृत शब्दाचा अर्थ कोंबडा असा आहे. या आसनात शरीराचा आकार  कोंबड्यासारखा दिसतो, म्हणून यास कुक्कुटासन म्हणतात .

या आसनांची कृती

१)प्रथम पद्मासनात बसावे.
२)नंतर दोन्ही हात चित्रात दाखवल्याप्रमाणे कोपऱ्यापर्यंत पायांच्या पोटऱ्यामध्ये घालावेत.
३)हाताची बोटे पुढच्या बाजूला ठेवा

Cock pose

४)श्वास घेऊन शरीर जमिनीपासून उचला.
५)या अवस्थेत काही वेळ स्थिर राहून आसन सोडावे.

या आसनामुळे होणारे फायदे:


१)पोटातील जंत बाहेर पडण्यास मदत होते
२)या आसनामुळे शरीराची व मनाची संतुलन क्षमता वाढते.
३)शरीरात उत्साह वाढतो व मन प्रसन्न राहते.
४)मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना वाटणारी बेचैनी व व ओटीपोटात जाणवणारी वेदना इ विकार  या आसनाने नाहीसे होतात.
५) या आसनामुळे हातांच्या सांध्यांना पुरेसा व्यायाम मिळून सांधे मजबूत होतात.

-------/---------------------------------



No comments:

Post a Comment

leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...