Pine apple अननस
या फळात आढळणारे जीवनसत्वे व खनिजे:
Vitamin C,Vitamin अ,saturated fat,monosaturated fat ,poly saturated fat , Omega 3 , Omega 6 ,fibers , mangenese,
या फळाच्या सेवनाने होणारे फायदे :
१) महिलांसाठी अननस खाणे आरोग्यासाठी खूप चांगले ,कारण यामध्ये तांबे, कॅल्शिम ,पोटाशीम आणि जीवनसत्वे असते.
२)शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते
३)स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
४)नियमित सेवनाणे मूत्रमार्ग स्वच्छ राहतो.
५) मासिक पालीचा त्रास कमी होतो.
६)या फळाचे सेवन अति प्रमाणात करू नये.
Vitamins and minerals found in fruit:
Vitamin C, vitamin A, saturated fat, monosaturated fat, poly saturated fat, omega 3, omega 6, fibers, mangenese,
Benefits of consuming this fruit:
1) Pineapple for women is very good for health, because it contains copper, calcium, potassium and vitamins.
2) Increases the body's immune system
3) Reduces the risk of breast cancer.
4) Regular servings The urethra remains clean.
5) Reduces the menstrual cycle.
6) Do not eat too much of this fruit.