Body cleansing process at home named [TRATAK]
मानवी डोळे हे तर आपले कलर्ड मुव्हीज कॅमेरा आहेत .या डोळ्यांनी जगातील सौंदर्य पाहू शकतो ,जगातील वस्तूचे नेत्र सुख घेऊ शकतो .अशा डोळ्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे .त्यासाठी हठ्योगामध्ये नेत्राची, नेत्रमार्गाची शुद्धी कशी करावी ? ते सांगितलेले आहे .चला तर पाहूया ती कृती कोणती ?
त्राटक :-एखाद्या लक्ष्यावर दृष्टी स्थिर ठेवणे म्हणजेच त्राटक होय. मात्र दृष्टी स्थिर ठेवण्याकरिता मनही स्थिर ठेवले पाहिजे .
त्राटक करण्याची कृती :--
१) मोकळ्या भिंतीवर सूक्ष्म ठिपका काढा किंवा टिकली चिकटवा .
२) साधकाने भिंतीपासून साधारण:३ फुट अंतरावर सतरंजीवर बसावे .
३) हि टिकली किंवा ठिपका नजरेच्या उंचीवर लावावे .
४) पद्मासनात बसा ,पद्मासनात स्थिर व सुखकारक वाटत नसेल तर वज्रासनात किंवा सहजासनात बसावे .
५)स्थिर बसल्यावर लक्ष्याकडे पहा ,पापण्याची हालचाल करू नका
६) टिकलीकडे मन एकाग्र करून पहा ,दुसर्या वस्तूकडे पाहू नका
७) जेवढा वेळ शक्य होईल ,तेवढा वेळ हालचाल न करता स्थिर बसा.
८) डोळ्यातील अश्रुपिंडावर ताण पडून अश्रू बाहेर येऊ लागतील .काही वेळाने डोळ्यात बरेच पाणी गोळा होईल व नंतर डोळ्यातून अश्रूचा थेंब ओघळेल .हि स्थिती आली कि त्राटकाची अंतिम मर्यादा संपली असे समजावे .
९) मग सावकाश डोळे बंद करा ,डोळ्यापुढे पाहिलेल्या बिंदूची प्रतिमा दिसू लागेल .काही वेळाने हि प्रतिमा नाहीशी होईल .
१०) नंतर दोन्ही हाताच्या तळव्यानी डोळ्यावर हलकेच दाब द्या व तेथिल स्नायुवरील ताण काढून टाका
११) अलगद डोळे उघडा व डोळे थंड पाण्याने धुऊन टाका .
त्राटकाचे काही प्रकार :- १) ज्योती त्राटक ,दिर्घसूक्ष्म त्राटक , शिखर त्राटक
त्राटकाचे परीणाम :-
१) दृष्टीची चंचलता कमी होते , डोळ्यातून पाणी येत असल्याने डोळ्याची स्वच्छता होते
२ )नियमित अभ्यासाने दृष्टी तीक्ष्ण बनते व वेधकही बनते .
३ )अन्य व्यक्तीच्या अन्तरगात डोकावणे सोपे जाते .डोळ्याचे काही विकार नाहीसे होतात .
४)त्राटक हि डोळ्याची व मनाची शुद्धीक्रिया आहे .मानवी मनात निर्माण झालेल्या भावना अश्रूच्या माध्यमातून प्रगट केल्या जातात . अश्रू येणे व मनावरील ताण कमी होणे हा परस्पर संबंध आहे .मनावरील ताण कमी होणे म्हणजेच मन शुद्ध होणे .
विशेष दक्षता :-दृष्टीदोष व डोकेदुखीच्या रुग्णांनी हि प्रक्रिया करताना योग्य मार्गदर्शन घ्वावे .चष्मा असणाऱ्यांनी शक्यतो चष्म्याशिवायच त्राटकाचा अभ्यास करावा .योगासन प्राणायामाप्रमाणे त्राटकाच्या आवृत्या करू नयेत .अश्रूचा थेंब पडणे ही मर्यादा समजावी .
Body cleansing process at home named [TRATAK]
Human eyes are our color cameras .This eyes can see the beauty of the world, and the eyes of the world can take pleasure .It is very important to take care of such an eye .That is how to clean the eyeball in the neck, It is said that if we do,
Tratak process
Tratak - To keep an eye on a target of a certain goal is constraint. However, the mind should be kept constant to maintain the vision.
Harassment action: -
1) Remove a miniature dotted on an open wall or stick to a timer.
2) The seeker should sit at the station level at a distance of 3 feet from the wall.
3) These should be fixed or fixed at the height of the eyes.
4) If you do not feel stable and happy in Padmasana, sit in Padmasana
5) Look at the target when you are stable, do not move to sin
6) Try concentrating on Tikli, do not look at anything else
7) As long as possible, sit still without making any effort to do so.
8) The tears of the eye begin to come out of tears .There will be lots of water collected in the eye at the same time and then the tears will pour out from the eye .It appears that the final limit of the trauma is over.
9) Then close the eyes slowly, the image of the point seen in front of the eye will appear .Soon this image will disappear.
10) Then press lightly on both the palms of your palms and remove the tension on the nerves
11) Open wide open eyes and eyes with cold water.
Some types of tratak: - 1) Jyoti Tratak,2) long-term tratak,3)peak tratak
Stretch results: -
1) Visibility reduces, eye irritation occurs due to water coming from the eye
2) Regular exercises make the vision sharp and they are also made.
3) It is easy to sneak into other person 's spots. Some diseases of the disease are removed.
4) Tract is the correctness of the eyes and mind .The feelings created in human mind are revealed through tears. Lack of tears on the skin, ie refraining tears, is the relation of reducing stress.
Special Efficiency: - Obesity and headache patients should get proper guidance in this procedure. Those who have prescribed medicines should study the tract without even specs .Yoga should not be done in accordance with pranayama. Do not make the recurrence of tremor.
You can join me on social media
1) join me facebook page
2)follow me twitter
3)join me google plus
4)join me linkedIn

No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.