I am going to explain Pistachio fruit-information-marathi.You can read more information about it.
पिस्ते
हिरवट गुलाबी किंवा हिरवट पिवळ्या रंगाचा गर असणारे,पातळ सालीच्या आत आणि कठीण कवचात अत्यंत सुरक्षित असणारे पिस्ता हे फळ चवीला किंचित खारट असणारे सुक्यामेव्यातील हे फळ.
पिस्त्याचे झाड मोठे दौलदार असते .त्याच्या फांद्या समांतर व सर्व बाजूनी सारख्या फुटतात, हिरव्यंगार पानांनी लगडून जातात.चवीला छान आणि पौष्टिक असणारे पिस्ते टिकाऊ असल्याने सहज साठवता येतात. पिस्त्यामध्ये बदामासारखेच गुणधर्म असतात.
या फळामध्ये आढळणारे आहारमुल्ये:/-
लोह,थायमिंन, niyacin, रिबोफ्लेविन,फायबर,कॅरोटीन, कॅल्शिअम,फॉस्फरस
या फळाच्या सेवनाने होणारे फायदे:--
१)पिस्त्यातील प्रथिने अशक्तपणावर टॉनिक समजले जाते.
२)आइस्क्रीम,मिठाई,केक,बिस्किटे यामध्ये पिस्त्याचा वापर करतात.
३)अनेक आशियाई देशात पिस्ते जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून करतात.
४)पिस्त्याचे सेवन केल्यास स्मरणशक्तीत वाढ होते.
५)मज्जतंतूंना बळकटी यावी यासाठी दुधात पिस्त्याची पूड,मध घालून देतात.
६)हृदयाच्या स्नायूंना बळकटी देतात
७) अशक्तपणा दूर करते
८)पिस्त्याचे आवरण उलट्या,पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यावर उपयुक्त आहे.पचनसंस्थ्याच्या तक्रारींवर ते वापरतात
९)पिस्त्याचे फुले औषधी असून ती जुनाट खोकला,दमा,धाप लागणे,यावर गुणकारी आहेत.
१०)पिस्त्यामधून निघालेलेल्या तेलात औषधी गुणधर्म असतात,त्यामुळे पोटातील जंत बाहेर पडण्यास मदत होते.
पिस्ते आकर्षक दिसत असले,चवीला छान लागत असले तरी खरावलेले पिस्ते स्थूल व्यक्ती,हृदयरोगी किंवा किडनी पेशन्ट यांनी जपूनच वापरावे.

No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.