This is a School activity of students in the form of Yogasanas
click here for video
हा व्हिडीओ आमच्या जि.प.केंद्रीय शाळा दहिवली नं १ ता.खेड जि. रत्नागिरी या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केला आहे.
सदर व्हिडीओ हा योगासनातील दंडस्थितीतील (standing pose) या स्थिती तील असून यामध्ये वृक्षासन ,त्रिकोणासन,तारासन,ताडासन आणि पादहस्तासन या आसनांचा समावेश केला गेला आहे
असे अनेक शैक्षणिक व्हिडीओ School Activity of students या विषयांतर्गत नियमित दर शनिवारी एक व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे.
If you like this video share to all.
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.