स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबाद या ठिकाणी झाला .14 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करतो,कारण की त्यांना लहान मुले खूप आवडायची.त्यांचा जीवन परिचय पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
व्हिडिओ साठी येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.